Saturday, November 23, 2019

Mpsc motivation

MPSC,MPSC ग्रुप B,ग्रुप C, Megabharti. तसेच रेल्वे NTPC,रेल्वे ग्रुप D, या सर्व Exam मध्ये आपल्या मराठी मुलांचा टक्का हा सर्वात जास्त असायला हवा....💐💐💐💐☺
लक्ष्यात असुद्यात की जेव्हा खूप संकट येतात तेव्हा तुमचे ध्येय हे जवळ आलेले अस्त.....फक्त गरजेचं अस्त ते आपला स्पीड आणखी वाढवण्याची.......
   प्रयत्न असे घ्या की कुणी आपल्याला वेड्यात काढलं तरी चालेल पण आता..
ध्येय गाठल्याशिवय मागे बघायचं नाही...
खरं तर Maths आणि रिझनिंग हे विषय जवळपास सर्वच Exam मध्ये असतातच..
सर्व आपल्या जमेच्या बाजू लक्षात घेऊन खूप अभ्यास करा.... वेळेलाही तुमच्यासाठी आणखी थांबावस वाटायला हव एवढं मन लाऊन स्टडी करा.......
हीच सुवर्ण संधी आहे... व वेळ कमी.
दिवस असो वा रात्र... आपल्यासाठी एकच.........
छान स्टडी करा.... छान स्टडी करा व आपल ध्येय गाठा.... यश तुमचेच आहे.

या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही...
फक्त गरज आहे अफाट मेहनतीची...

न्यूजपेपर वाचत चला... पण न्यूज चॅनल शक्यतो बघूच नका. कारण त्यामुळं माहिती कमी पण मन दुखावले जाण्याची व मन भरकटण्याची शक्यता जास्त......
हे सर्वांच्या बाबत नाही पण काहींसाठी आहे... विचार करणे सोडा व ध्येयाकडे जास्त लक्ष द्या.....
सर्वच सहमत असतील असे नाही. तसेच जर काहींच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी..!

No comments:

Post a Comment

Mpsc motivation

MPSC,MPSC ग्रुप B,ग्रुप C, Megabharti. तसेच रेल्वे NTPC,रेल्वे ग्रुप D, या सर्व Exam मध्ये आपल्या मराठी मुलांचा टक्का हा सर्वात जास्त असाय...